महागणपती करीअर फाउंडेशन पुणे,
का निवडावे?
स्पर्धा परीक्षा आणि तुम्हाला पडायला हवेअसलेले प्रश्न
पुढील प्रश्न स्वतःला विचारावेत.
- १) स्पर्धा परीक्षा का करावी?
- २) आपण या क्षेत्रात कशासाठी येत आहोत?
- ३) किती वर्षं आपण यासाठी देणार आहोत?
- ४) मार्गदर्शन कोणाचे घेणार?
- ५) क्लास ची आवश्यकता किती आहे?
- ६) क्लास लावलेले (मुलाखतीसाठी mock interview देणारे सोडून)किती मुले अधिकारी पदावर पोहचले याची माहिती कुठे मिळेल?
- ७) लाखो पैसे भरल्यावर जर अभ्यास स्वतःलाच करायचा असेल तर मग दिशा दाखवण्यासाठी विनामोबदला आता खूप लोक पुढे आलेत मग काय करावे?
- ८) अभ्यास कुठे करावा?
- ९) घरची परिस्थिती कशी आहे?
- १०) मी जेव्हा अभ्यास करत असणार तेव्हा माझ्या डोक्यात इतर काही प्रबलम आहेत का?त्यामुळे माझ्या अभ्यासावर परिणाम होणार आहे का?होणार असेल तर मग माझे स्वप्न कसे पूर्ण होणार?
- ११) जर माझे वडील शेतकरी आहेत त्यांचे उत्पन्न वर्षाचे एक लाख पण नाही तर मग क्लास ची 1 लाख फिसाठी पैसे कसे आणायचे?शेत विकले अथवा कर्ज काढले नांतर आपण या स्पर्धेत किती टिकाव धरू शकतो?
- १२) पुणे येथे जावे का?खर्च किती येईल?किती फायदा होईल?किती वर्षे तेथे राहायचे?मित्र तेथे गेलाय त्याला विचारु कसे आहे तेथ सर्व?अजून कुठे जाता येईल?
- १३) राहण्याची सोय?खर्च?जेवण?quality?
- १४) पुस्तके कोणती घ्यायची?किती घ्यायची?किती खर्च करायचा?
- १५) मोबाईल?इंटरनेट?सोशल मीडिया?यांचा वापर किती करायचा?
- १६) अभ्यास करायचा आहे की?नुसते timepass करायचा?की चला देऊन बघू परीक्षा यासाठी?
तर मित्रांनो तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे फक्त महागणपती करिअर फौंडेशन मध्येच मिळतील,
लवकर या भेटीला.....